भाषाविवेक हे पुस्तक मराठीतील भाषाविषयावरील उत्कृष्ट पुस्तकांपैकी एक असावे. सकाळमध्ये आलेल्या श्रद्धांजलीपर लेखात या शीर्षक वगळता पुस्तकाबाबत फारसे काहीच लिहिले गेले नाही याचे वाईट वाटले.