खरोखर अंगावर येणार अनुभव आहे हा. पण तुमची अन तुमच्या मित्रांची मदत करण्याची धडपड वाचून धन्य वाटले. अशा लोकांमुळेव जग चालले आहे. खुप कौतुक वाटले तुमचे.
अजय पुन्हा लवकर कोमातून बाहेर येवो ही प्रार्थना.