वाचतानाही मला धडधडायला लागलं. पिल्लूला अन त्याच्या बाबांना डोळ्याने पाही पर्यंत काय झालं असेल ... मी अनुभवलं तुमच्या शब्दातून. आतापर्यंत जे काही चांगलं केलत त्यातून उभ्या राहिलेल्या शुभेच्छांनी सावरून नेलं सगळं. तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा !