टीव्ही हि गरज आहे का ? ते मनोरंजनाचे साधन आहे. ते असणे किंवा नसणे यावर काहीच अवलंबून नसतं. मी काही कुटुंब बघितलीय, ज्यांच्याकडे सगळ्या गरजेच्या वस्तू आहेत (अगदी कार सुद्धा) पण टीव्ही नाही... मग ?
फ्रीज, वॉशिंग मशीन (किंवा बाई), इ. गरजेच्या वस्तू आहेत, पण उदा. सिडी/डीव्हीडी प्लेअर, किंवा प्लाज्मा टीव्ही, ह्या मनोरंजनाच्या वस्तू झाल्या. कॉम्प्युटर आता गरज झालीय., भलेही मग तो मनोरंजासाठी वापरला जात असेल तरी ...
पण म्हणून ह्या गरजेच्या वस्तू केंव्हाही घेता येतात... त्या नसणे म्हणजे "भिकारडेपणा" कसा म्हणता येईल?
लग्नापुर्वी एकट्याला इतक्या सगळ्या वस्तुंची गरज नसते हो.