ह्याबाबतीत निष्कर्ष हे ज्याच्यात्याच्या मनस्थितीवर अवलंबून आहेत.

यांवरुन लग्न न झालेली मुले व मुली मठ्ठ असतात हा निष्कर्ष काढता येईल काय? 

हा तुमचा निष्कर्ष झाला. मला सध्या दोन निष्कर्ष दिसताहेत:

१. स्मार्ट मुली बावळट किंवा मठ्ठ मुले पसंत करतात. ज्या मुली मठ्ठ असतात त्या बावळट किंवा मठ्ठ मुलांना पसंत करीत नाहीत. (मुलींना बावळट नवरे आवडतात असे मला खुद्द काही स्मार्ट विवाहित मैत्रिणींनी सांगितले आहे.)
२. जी मुले मठ्ठ किंवा बावळट असतात त्यांच्या बायका स्मार्ट असतात. जे नवरे स्मार्ट असतात त्यांच्या बायका मठ्ठ असतात.

आणखीही बरेच निष्कर्ष काढता येतील. प्रयत्न करून पहा.