डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:

“अरे ए पश्या .. अरं इकडं य जरा”, भाऊसाहेब पेपरमधील बातमी वाचत असतानाच म्हणाले. भाऊसाहेब ‘तरवडे’ गावचे पाटील आणि श्रीमंत प्रस्थ. बोलण्यात गावंढळ बाज असला तरीही गडी मोठा हुश्शार होता. चालण्यात, वागण्यात एक तडफदारपणा होता. गावातील लोक त्यांना बिचकुन असतं. गावातली भांडण, मारामाऱ्या भाऊसाहेबांच्या नुसत्या जाण्याने मिटत असत. गावाच्या मध्यावर महालासारखा पसरलेला मोठ्ठा वाडा, गावाबाहेर द्राक्ष, ज्वारी, बाजरीची शेतं, त्यामध्ये राबणारी असंख्य लोकं, गावात २ पेट्रोल पंप, गावाच्यावेशीवर गर्द झाडीमध्ये दडलेली अवाढव्य वाडी, दिमतीला महागाड्या गाड्यांचा ...
पुढे वाचा. : मास्टरमाईंड (भाग-३)