महामार्गावर ज्या वाहतुकीसाठी Lane असतात त्याला मराठीत काय म्हणतात? तसा लेनसाठी गल्ली हा शब्द योग्य आहे, पण इथे 'वाहतुकीची गल्ली' असा शब्दप्रयोग चुकीचा वाटतो.