खरे तर मी उल्लेखलेल्या वस्तू या चैनीच्या आहेत असे   म्हणणे हे  माझेच कल्पनादारिद्र्य आहे , कारण मी आणि माझ्या बहुतांश मित्रांनी  लग्नानंतर दहा वर्षांनी फ्र्रीज घेतला आणि   आमच्या बायकांनी फ्रीज आणा नाहीतर घर सोडून जाईन असा धाक दाखवला नाही हे आमचे सुदैव!