GuruVision येथे हे वाचायला मिळाले:
मध्ये कधि एकदा मित्राबरोबर पुकोप्रवास (म्हणजे पुणे-कोल्हापूर प्रवास) घडला त्याचेच हे खरेतर वर्णन आहे…
आमचाच एक मित्र अत्यंत सुहृद आणि मनाने निखळ आनंदाचा झराच जसा परंतु नेहमी गाडी (चारचाकी) वेगात आणि गोंधळात चालवायचा त्यातच त्याला १७६० कॉल्स यायचे तेही स्विकारायचा. अशी ही असा-मान्य व्यक्ती प्रवासास जाणार हा योग मी साधला आणि त्याला सांगितले की मीसुद्धा येणार… तेव्हा स्वारी खुष झाली पण त्याला पुढचे संकट काय माहिती?
जसा मी त्याच्या गांडीत (हा ...
पुढे वाचा. : मोडीची अनुभूति