"...मुद्दा आहे मानवी वृत्तीचा. अर्थात तसा कवितेत व्यक्त झाला की नाही हेही महत्वाचे."
कळवण्यास खेद वाटतो, की असा काहीही मुद्दा आपल्या कवितेतून (!) व्यक्त होत नाही.