मुलींनी अपेक्षांना मुरड घालू नये का हा चर्चाविषयातील एक मुद्दा आहे असे मला वाटले आणि का मुरड घालू नये याची जी कारणे आहेत त्याचा संबंध लग्नानंतरच्या आयुष्याशी आहे  म्हणून मी त्यानुसार प्रतिसाद दिला आहे.
नुसते मुरड  घालू नये असे उत्तर दिले तर त्याची कारणे काय? असा प्रश्न येईलच.