संजोप जी, मनोगतावर वाघ, ससा, कावळा, डोमकावळा, लांडगा, शहाम्रुग, बगळा, ससाणा, पोपट, गिधाड इ. टोपणनावे वापरात आहेत का असा उगाच प्रश्न पडला. मनुष्य प्राण्यात या प्रव्रुत्ती  मुबलक प्रमाणात असतातच.