...आपल्या प्रतिसादातील प्रेमविवाहांच्या उल्लेखाचा प्रस्तुत चर्चाविषयाशी नेमका संबंध हा चटकन आणि सहजासहजी लक्षात येण्यासारखा नाही, एवढेच सुचवावेसे वाटते. (अधिक विचाराअंती तो हळूहळू लक्षात येऊ लागतो, नाही असे नाही, परंतु त्याकरिता विशेष प्रयत्न करावे लागतात.)

असो. मुद्दे विचारार्ह आहेत. पुलेशु.