शब्दांकित येथे हे वाचायला मिळाले:
‘आठवी अ’ ची खिडकी -संपदा म्हाळगी-आडकर ४/२१/१०
हा लेख कुणाला थिल्लर वाटू शकतो. तसं वाटण्यास माझी काही हरकत नाही. हि गोष्ट जेंव्हा मी काही जणांना सांगितली तेंव्हा त्यांची प्रतिक्रियादेखील “शाळेत शिकायला जात होतात न मग… ?” अशी होती. वाचणाऱ्यांनी एकूणच फार लोड घेऊ नये, असा सल्ला!
आमची शाळा पुण्यात नावाजलेली! पुण्यात मध्यवर्ती आणि गजबजलेल्या पेठेत असल्याने काहीशी जागेच्या तुटवड्याने ग्रासलेली. ...
पुढे वाचा. : ‘आठवी अ’ ची खिडकी