आकांक्षाताई,

तुम्ही स्रियांवर होणाऱ्या अन्यायाला अतिशय योग्य शब्दात सडेतोडपणे वाचा फोडलेली आहे.

अतिशय ओजस्वी लेखन.

एकच प्याला नाटकातला एक संवाद आम्हाला होता तो आठवला. आणि हे म्हणे देव असे काहीतरी धड्याचे नाव होते.