दिसामाजी काहीतरी... » ध चा मा!!! येथे हे वाचायला मिळाले:
नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या वेळी गारद्यांना दिलेल्या आज्ञापत्रात मुदलात “रावांस धरावे” असा उल्लेख होता. तो बदलून आनंदीबाईंनी “रावांस मारावे” असा केला आणि मराठी दौलतीचे धनी (आणि पुढे दौलत सुद्धा) आपल्या निम्म्या गोवऱ्या स्मशानी जाते पाहती जाहले. हा इतिहासाचा भाग एक सत्य-कथा आहे की प्रक्षिप्त(?) हा एक संशोधनाचा विषय आहे. पण या घपल्याहूनही आणखी एक विषय आहे जो की बऱ्याचदा हाताळला जात नाही आणि तो म्हणजे सांप्रत मराठी ऐतिहासिक साहित्यातून होणारे ध चे मा! अर्थात ऐतिहासिक कादंबरी लेखकांच्या ऐतिहासिक चुका!
मराठीत मुदलात ऐतिहासिक असे ...
पुढे वाचा. : ध चा मा!!!