बायकांना गाडी चालवता येत नाही, ही अजून एक अतिशय हस्यास्पद अशी टीका. तसे बघता सर्व अपघाताच्या बातम्यांमध्ये चालक हा बहुतेक करून पुरुषच असतो तरीही.

आहो पण स्त्री चालकाची चुक संभाळता संभाळता पुरुष चालकाकडून बहुतेक अपघात झालेले असतात...

ह. घ्या.