बाहेर येउनी ना, दुःखास दर्शवावे 
अश्रूंस पापण्यांची, ताकीद सक्त आहे

... उत्तम !!