कादरखान यांचा म्हातारपणावर मारलेला शेरा आवडला. श्री . केदार यांनी हे लेखन केल्यामुळे हे कळले. 
अन्यथा कादरखान यांची माहिती कशी होणार ? अशा प्रकारचे लिखाण झाल्यास बऱ्याच लोकांची माहिती होऊ शकेल. पु. ले. शु.