My thoughts येथे हे वाचायला मिळाले:
जमिनीच्या पोटात धावणारी ही ट्यूब
भरपूर सारे जिने उतरवत आत आत घेऊन जाते
भुयारात अचानक वारा येतो
आणि ट्यूब येऊन आपले दरवाजे उघडते.
प्रवासाला बाहेर पडलेली मी
ट्यूब ची वाट पाहत असते
ट्यूबचे दरवाजे बंद होताच
माझे डोळे ही बंद करते.
प्रवास लंडन मधे करत असले,
तरी मुंबईच्या लोकल मधे पोचलेले असते.
लेडीज डब्यात नेहमीचाच ते चित्र,
अनेक प्रकारच्या बायकांची तुडुंब गर्दी असते.
कॉलेज तरुणींचा एकच कल्लोळ असतो,
बाजूच्या बायकांचा ...
पुढे वाचा. : लंडनची ट्यूब