प्रत्यक्ष आयुष्य व भूमिकेतील आयुष्य यात फरक असतो. भूमिकेच्या निवडीत बऱ्याचदा मिळणाऱ्या पैशांचा मोठा भाग असतो. नटाची मतं ही नंतर तयार होत असावीत. माझं म्हणणं कदाचित बरोबर नसेल. पण असं वाटतं खरं.