मैत्रेय१९६४ येथे हे वाचायला मिळाले:
छत्रपति शिवाजी महाराज यांची १९ फ़ेब्रुवारीची जन्मतारखे नुसारची जयंती तर दुसरी ३ मार्चची तिथीनुसार साजरी केलेली जयंती अश्या साजर्या केलेल्या दोन शिवजयंत्या,१६ मार्चचा गुढीपाडवा-नविन मराठी वर्ष , २७ फ़ेब्रुवारीचा मराठी भाषा दिन, दुबईत झालेल मराठी विश्व साहित्य संमेलन आणि नुकतच पुणे येथे झालेल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असे वेगवेगळे दिवस आपण एका पाठोपाठ उत्साहाने साजरे केले आहेत. लवकरच १ मेला येणारा महाराष्ट्र राज्याचा ५० वा वर्धापन दिन सुध्दा आपण असाच उत्साहाने साजरा ...