SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:

सिध्दाची लक्षणे सांगावी अशी श्रोत्यांनी विनंती केली त्याचे उत्तर समर्थ देतात :
ऐक सिध्दांचे लक्षण । सिध्द म्हणिजे स्वरुप जाण। तेथे पाहातां वेगळेपण । मुळीच नाही । । ८ -९ -३ । ।
स्वरुप होऊन राहिजे । तया नाव सिध्द बोलिजे । सिध्द स्वरूपीच साजे । सिध्द्पण। । ८ -९ -४ । ।
रात्रंदिवस जेव्हा साधक आत्मस्वरूपाचे ध्यान व चिंतन जेव्हा करतो तेव्हा साधकाचे मन त्या स्वरूपाने आतबाहेर भरून जाते .अत्यंत सूक्ष्म बनते.मनात आमूलाग्र बदल होतो .मन उन्मन होते .मी ,तू ,देव भक्त हा द्वैतभाव
उरत नाही .त्यामुळे विश्वातले द्वैत ,भेद ,दृश्य वस्तू दिसत ...
पुढे वाचा. : सिध्द लक्षण