"मनुष्य जन्माला येण्यापूर्वी गर्भासनात असतो आणि अंतीम श्वास गेला की शवासनात असतो. त्यामुळे वयाच्या कोणत्या वर्षी आसने सुरू करावी हा प्रश्न चुकीचा आहे. कोणत्या वयात कोणती आसने करावित, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो!" - खरेच बिनतोड उत्तर.
"कोणीही उपस्थित नसले तरीही वर्ग चालू आहे. वर्गात आसने करणारा कोणी नसला तरी मी हजर असतो तेव्हा आसने करून वर्ग चालू ठेवतो" - अशी जीवननिष्ठा आणि निरलस व्रुत्ती असेल तर ध्येयवेडाचा अगतिकपणा आणि वैफल्यग्रस्ततेकडे प्रवास होणारच नाही.
एकूणच अप्रतिम लेख! मनःपूर्वक धन्यवाद.