विकार होण्यामागे बरेच वेळा सदोष जीवनपद्धती असते. निग्रहाने ती बदलली, आणि काटेकोरपणे काही पथ्ये पाळली तर खूपच फायदा होतो हे स्पष्टपणे दिसले.  आजाराचे निदान झाल्यावर खचून न जाता आपण जे चिंतन, मनन आणि अथक प्रयत्न केलेत त्याना तोड नाही. शिवाय हा सारा प्रवास इतराना उपयोगी व्हावा म्हणून इतक्या प्रवाही शैलीत मनोगतीन्साठी मांडला आहे. धन्यवाद!