पुरंदरचा वाघ सरदार येथे हे वाचायला मिळाले:
मुलांच्या पेक्षा मुली वयात लवकर येत असतात हा निसर्गाचा नियमच आहे. या काळात मुलीच्यात खूप बदल घडून येत असतो. पाळी येणे हा त्यांच्या शरीरात होणारा महत्त्वाचा बदल होय. पन्नास वर्षांपूर्वी पाळी सुरू होण्याचं वय साधारणतः १५ ते १६ वर्षांच्या दरम्यानं असायचं. आता १२ वर्षांची मुलगी असताना पाळी येते असं पाहाणीत आढळून आलं आहे. पाळीचं वय इथं आधी का यावं याचं कारण समजणं तसं अवघडच आहे. पन सर्वसाधारण असं म्हणता येईल, की मेंदूच्या वाढीमुळे हा फरक होणं शक्य आहे. सभोवतालचं वातावरण आणि सात्त्विक पोषक आहारामुळे मुलींची एकुन वाढ लौकर होते आणि त्यामुळे ...