दोन पुरुषांमध्ये भांडणे झाली तरी आया-बहिणींवरून व त्यांच्या चारित्र्यावरून गलिच्छ शिव्या दिल्या जातात.

हा मुद्दा कधी लक्षात आला नव्हता. उत्तम निरीक्षण. बिनतोड मुद्दा