मुलींनी दोन शब्दात उत्तर दिले - गेलात उडत!

एकदम चपखल उत्तर!

मात्र, हे उत्तर उभयपक्षी दिले जाऊ शकावे.

तसेही काळजातल्या वयात याविषयी गंभीरपणे विचार करण्याइतकी प्रगल्भता अनेकांना येत नसल्यामुळे (आणि काळजातल्या समूहचर्चांचे एकंदर वातावरण सहसा तितपतच गंभीर राहत असल्याने - असे वाटते; चूभूद्याघ्या!) या विषयावरच्या काळजातल्या समूहचर्चा कितपत गंभीरपणे घ्याव्यात याबद्दल साशंक आहे.