मन उधाण वार्‍याचे... येथे हे वाचायला मिळाले:

सकाळी सकाळी कितीही कामाची गडबड असो पण आमच्या घरी सकाळी ८ ला टीवी हा लागतोच. आधी ई टीवी मराठी आणि मग झी मराठी. काय स्पेशल असता ह्या वेळी सकाळी? आठवा बर तुम्ही? नाही आठवत? मीच सांगतो आपल सगळ्यांच भविष्य कथन. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? तुमच्या आयुष्यात काय नवीन बदल घडेल? तुम्हाला कुठला रंग लकी आहे? तुमच्या घरच वातावरण कसा राहील? ऑफीसमध्ये बढती होईल की नाही? परदेशगमनाची संधी कधी मिळेल? सगळ्यात महत्वाच लग्नाचा योग कधी आहे? अश्या निरनिराळ्या प्रश्नांची उत्तर ह्या कार्यक्रमात दिली जातात.

खूप हसायला येत मला जेव्हा कोणी अनोळखी माणूस आपल ...
पुढे वाचा. : “कुंडलीका” वर दे..