दिसामाजी काहीतरी... » आणि गालिब असे मुरारी येथे हे वाचायला मिळाले:
शब्दात जादू कशी भरतात? गालिबला विचारा… तो त्यामध्ये माहीर आहे. काय शब्द ते… आहाहाहा… सिक्रेट रेसिपी काय ते कळतच नाही शेवटपर्यंत पण शब्दांचा करिष्मा मनावर लगेच होतो आणि एकदा का झाला की झाला…. त्यातून सुटणे म्हणजे केवळ अशक्य… गालिब म्हणतो तसे ‘हूँ गिरफ्तार-ए-उल्फत-ए-सय्याद’ जाळे टाकणाऱ्या पारध्याच्याच अफेक्शन मध्ये अडकून पडलो आहे… गालिब च्या शब्दांच्या जाळ्यात तर आहोतच पण गालीबाच्याच अनुरागात अडकून जातो… विषय, मांडणी, अर्थाचे अर्थ, अर्थाच्या अर्थाचे अर्थ… अनेक पदर.. अनेक भाषांतरे.. गुस्ताख आणि मिस्चीवस म्हणजे काय ते…(सय्याद च्या शेराचा ...
पुढे वाचा. : आणि गालिब असे मुरारी