लक्ष्मीकांत बेर्डेचं टायमिंग चांगलं होतं की... शांतेचं कार्टही चांगलं होतं. बनवाबनवी, धूमधडाका, झपाटलेला, थरथराट वगैरे चित्रपट वगळता इतर चित्रपटांत दिग्दर्शकांनी त्याचा कचरा केला. त्याला शक्ती कपूरच्या रांगेत बघून वाईट वाटले.