पुण्यातील मुलीस पुण्यातलाच मुलगा हवा असतो.

येथे पुण्याची व्याख्या करणे महत्त्वाचे आहे. आमच्या एका सहकारिणीला नारायण-शनिवार-सदाशिव, औंध व कोथरुड वगळता इतरत्र राहणारा मुलगा नको आहे.