किंबहुना सखाराम बाईंडरमधील "हे नवरे लेकाचे पावणेआठ" वगळता वडील किंवा भावावरुन होणाऱ्या शिवीगाळीचा फारसा ऐकीव अनुभव मला नाही
शिवाय पुरुषांना होणारी ही शिवीगाळ सखाराम या एका पुरुषाकडूनच झालेली आहे, चंपा किंवा लक्ष्मीकडून झालेली नाही याचा गांभीर्याने विचार व्हावा.