सहकारीण वा सहकारिणी काहीही वापरले तरी 'ला' प्रत्यय लावताना तो सहकारिणीला असाच होणार ना?
म्हणूनच जाणून घ्यायचे आहे तुमच्या मनात काय आहे ? एखादी सहकारीण आहे की सहकारिणी!