सहमत आहे.

काळ पुढे चालत राहतो, मागचे जुने होते, त्याची जागा नवे घेते हे सर्व बरोबर आहे आणि त्याविषयी काही कुणाचा वाद नसावा. फक्त आपल्या येथे (भारतीय संदर्भात) हे मागचे जुने होणे ज्या वेगाने चालले आहे, ते सखेदाश्चर्यकारक आहे.
 - हेच म्हणायचे होते.