जबरदस्त !!

विडंबन करण्याची अलौकिक शक्ती आहे आपल्या कडे महाराज !!!

एक विनंती आहे - केवळ विडंबक असा शिक्का आपल्या " वरचा व कायम रिकामा असणारा अवयव" या वर बसू नये असे वाटते . ( आपला हितेछुक )

एकदा कधी तरी  मस्त दर्दभऱ्या गजलेची वा श्रुंगारिक गीताची वा आसलीच कसली तरी  मैफील  जमवा राव ....