आपण या घटनेला धीराने तोंड दिलेत. हे वाचून फार बरं वाटलं आपले धैर्य वाखाणण्यासारखेच
आहे. एक भीषण अनुभव. कोणत्याही अनुभवाचे मोल फार असते हेच खरे.