SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:
स्वरूपा भरता कल्पना । तेथे कैची उरेल कामना । म्हणोनिया साधूजना । कामचि नाही । । ८ -९ -२४ । । साधूंची ची लक्षणे सांगताना समर्थ सांगतात की साधूच्या कल्पनेमध्ये केवळ स्वस्वरूपच असते त्यामुळे त्याच्या मनात कोणत्याही इच्छा ,कामना ,वासना नसतात .तो निष्काम असतो . कल्पिला विषयो हातींचा जावा । तेणे गुणे क्रोध यावा । साधुजनाचा अक्षय ठेवा । जाणार नाही । । ८ -९ -२५ । । जर एखाद्याला काही मिळावे अशी इच्छा असली आणि ती गोष्ट त्याला मिळाली नाही तर त्याला क्रोध येतो .पण साधूचा अक्षय ठेवा स्वस्वरूप असतो ,आणि हा ठेवा साधूकडून कधीच जात नाही .म्हणून तो ...
पुढे वाचा. : साधू कसे असतात ?