Batmidar येथे हे वाचायला मिळाले:

सक्काळी-सक्काळी उठावयाचे.
मग स्वतःचा मुखचंद्रमा मोरीत नेऊन प्रक्षाळून आणावयाचा.
मग कषायपेय व स्वादिष्ट बटरे वा तत्सम काही खाद उपलब्ध असेल त्याचा आस्वाद घेत पेपरे वाचावयाची.
मग दाढीचे अर्धे ब्लेड किंवा उपलब्ध असल्यास कात्री व खळ वा गोंद अशा चीजवस्तू घ्यावयाच्या.
मग मटा घ्यावयाचा. त्यातील स्कीमचे कात्रण फाडायचे. ते चिकटवायचे.
पुढारी घ्यावयाचा. त्यातील कात्रण फाडावयाचे. ते चिकटवायचे. 
मग लोकमत घेवूनी स्वामी समर्थांचे वाचन करावयाचे.
मग लोकसत्ता घेवूनी सापशिडी खेळत बसावयाचे.
हा आमुचा सद्यकालीन प्रातःसमयीचा ...
पुढे वाचा. : तुम्ही चुकलात मिस्टर सरलष्कर!