टग्याभाउ, लिहिण्यात चूक झाली म्हणा. शाखा म्हणजे नातेवाईक असं मला म्हणायचं होतं. तसं पुण्यातच काय मुंबईतसुद्धा मुंबईत नोकरी करणार हवा अशी अपेक्षा असते.
एका ठाण्यातल्या मुलीने, माझ्या मित्राला नकार दिला, कारण तो अंधेरीला नोकरीला होता. (अजूनही आहे)... हसावे की रडावे ? पुढे तिचे लग्न यू. एस. ला झाले. यू. एस. चालते पण परगावाचा नको, हे मला कळत नाही.
लिहिण्यात गडबड झाल्याबद्दल क्षमस्व.