मुलगी/ मुलगा लग्नाला उभी राहिली की अचानक तिच्या अपेक्षांची लिस्ट सुरू होते असे नाही. मुले वाढत असतांना त्यांच्या मागण्या किती लवकर आणि किती प्रमाणात पालक पूर्ण करतात यावर त्यांची भौतिक सुखाकडे बघण्याची दृष्टी तयार होत असते.
म्हणजे मुलिच्या अवाजवी अपेक्षांना केवळ ती नव्हे तर तिचे पालक, आणि त्यांचा व तिचा दृष्टीकोण, भौतिक गरजा आणि त्यांची पुर्तता, एक प्रमुख कारण आहे. हे पटले.
बाकी सुद्धा सगळे मुद्दे १००% सहमत.