एकारान्त शब्द अकारान्त करून लिहिण्यात या लेखकांना काय पौरुषार्थ वाटतो काही समजत नाही.
पुल शी म्हणण्यात आपण पुलंना अरे तुरे करतो हेही लक्षात येऊ नये? अनुस्वार गाळलेले 'पाऊस म्हणल" हे शब्द  पाऊस म्हणंल असे वाचायचे की  की पाऊस म्हणलं असे,  याचा खुलासा लेखकाने केला तर आवडेल.  अनुस्वार-विसर्ग यांचे लेखनात खास स्थान असते हे आपल्याला कधी उमगणार?