सहकारीण म्हणजे सहकाऱ्याची पत्नी; सहकारिणी किंवा सहकारी म्हणजे बरोबर काम कराणारी. पाटलीण, वकिलीणबाई विचारात घ्यावेत. डॉक्टरबाई आणि डॉक्टरीणबाई, यांच्या अर्थात फरक आहे. नर्सच्या नवऱ्याला काय म्हणतात?