सहकारीण म्हणजे सहकार्‍याची पत्‍नी; सहकारिणी किंवा सहकारी म्हणजे बरोबर काम कराणारी.

'सहकारिणी' हे 'सहकारीण'चे अनेकवचनसुद्धा होऊ शकेल का? 'मालकीण'चे अनेकवचन 'मालकिणी', 'नायकीण'चे अनेकवचन 'नायकिणी', तसे काहीसे?

नर्सच्या नवऱ्याला काय म्हणतात?

'नर्सोबा' किंवा 'नरसोबा' म्हणता यावे काय?