कलाकृतीचे सर्वेसर्वा असतात असे मला वाटते

हा मुद्दा अनेक वेळा येतो आणि तो योग्यच आहे. बाकी कलाकारांचे पर्फोर्मन्स(मराठी? ). त्यात पाहायला पाहिजेत.

अमिताभचा रोल सौदागर मध्ये वेगळा, अभिमानमध्ये वेगळा जंजीरम्धे वेगळा आणि अमर अकबर अँथनीमध्ये वेगळा. तसेच संवादांचेही उदाहरण असेलच. कादरखान जे पिक्चर करतो त्यातले संवाद तसे आहेत ना ते पहायचे.

लवचिकता अनुरूपता आणि विविधता आस्वादाचे/चिकित्से/समीक्षेच्या वेळी अंगी बाणणे महत्त्वाचे ठरते

हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा. खलिद मोहमद चे मूव्ही क्रिटिक असेच असते. त्यांनी आंधीला ३ स्टार आणि शाबास डॅडीला ४ स्टार दिले होते ना? चुकले असल्यास दुरुस्त करा.