नरसोबा आवडला. नागिणीच्या नवऱ्याला नागोबा म्हणतात, (रोहिणी नामक)चांदणीच्या नवऱ्याला चांदोबा,  बोहरी बाईच्या नवऱ्याला व्होरा किंवा बोहरा. पण सशाच्या मादीला आणि माशीच्या नराला काय म्हणावे? कुणीतरी सुचवा.