अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:

पुण्याच्या पश्चिम भागात असलेले कर्वेनगर हे पुण्याचे एक उपनगर. हे उपनगर म्हणजे मूळचे ‘ हिंगणे बुद्रुक ‘ हे खेडेगाव. या खेडेगावातच महर्षि अण्णासाहेब कर्व्यांनी इ.स. 1896मधे विधवांच्या शिक्षणासाठी आपली संस्था सुरू केली. आज ही संस्था कर्वे स्त्री शिक्षण संस्था म्हणून परिचित आहे. या संस्थेचा परिसर प्रशस्त आणि अतिशय देखणा आहे. संस्थेत प्रवेश करताना आपल्याला प्रथम दिसते ते संस्थेचे भव्य पटांगण. या पटांगणाच्या एका कोपर्‍यात दोन छोटेखानी पण नीटस वास्तू उभ्या असलेल्या आपल्याला दिसतात. यातली ...
पुढे वाचा. : पुण्यातले महर्षि कर्वे संग्रहालय- एक फोटोब्लॉग