नभाचा किनारा येथे हे वाचायला मिळाले:
आज हा ही अनुभव घेतला. काय असतं "नोकरी जाणं"? जेव्हा हातातून काहीतरी निसटत असतं, तेव्हा आपल्याला काय काय मिळालंय, ह्याची जाणीव होणं?
लाखो लोक येतात आपापली स्वप्न घेऊन, अमेरिकेत. The American Dream.
१० खोल्यांचा महाल, त्यात संगमरवरी स्विमिंगपूल, दारात ४ गाड्या, घरात ४ मुलं..... सगळं मिळालंच पाहिजे, आणि ते ही भरभरून मिळालं पाहिजे हा अट्टहास म्हणजे खरं अमेरिकन स्वप्न नव्हे. आज जगात अमेरिकेची image काही ही असो, पण ...
पुढे वाचा. : .