ह्या " शिवसेनट " भाषेमुळे मुंबै आपली राहीली आहे , आणि हिच " शिवसेनट" भाषा नसल्यामुळे बेळगावच घोंगड ६० वर्ष भिजत पडलय .
या दोन गृहितकांसाठी लेखकाच्या आशावादाचे कौतुक करावे की या स्वप्नरंजनासाठी त्याची कीव करावी हा प्रश्न पडला. पण वाईट बोलण्यापेक्षा चांगले बोललेले बरे, म्हणून तूर्त लेखकाचे कौतुक करतो.