बळीराजा - Baliraja » शेतकरी आत्महत्या आणि मानसोपचार शिबीरे येथे हे वाचायला मिळाले:
शेतकरी आत्महत्या आणि मानसोपचार शिबीरे
आत्महत्याग्रस्त भागातील शेतकर्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी मानसोपचार शिबिरे आयोजित करावी, असा वारंवार सल्ला दिला जातो त्या अनुषंगाने खालील बाबींचा विचारवंताकडून खुलासा होणे आवश्यक आहे.
१) जेंव्हा जेंव्हा शेतकरी आत्महत्येचा विषय निघतो तेंव्हा तेंव्हा शेतकरी मनोदुर्बलता किंवा मनोरुग्णतेमुळे आत्महत्या करतो असेच निदान केले जाते. आणि त्याच अनुषंगाने उपाययोजना सुचविल्या जातात. सहाजीकच, निदान जर चुकीचे असेल तर सुचविलेले उपाय योग्य कसे असणार? (वाचा – शेतकरी ...
पुढे वाचा. : शेतकरी आत्महत्या आणि मानसोपचार शिबीरे